shiv sena-BJP clash: राजकीय अस्तित्व टिकवण्याची लढाई. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. ...
घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. ...
मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका मुख्य रस्त्यावर मेनहोलचे झाकण खराब झाले आहे. त्यामुळे, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना आणि पादचारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...
मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. ...