लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार - Marathi News | Fake vaccination case Those who have been cheated will be vaccinated soon bmc to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार

मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती. खासगी लसीकरण मोहिमेअंतर्गत २०५३ लोकांची फसवणूक. ...

तेव्हा रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपनेच दिला होता पाठिंबा, शिवसेनेचा जोरदार पलटवार - Marathi News | 8 year ago, BJP had given its support to naming the road after Tipu Sultan, Shiv Sena's strong retaliation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेव्हा रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपनेच दिला होता पाठिंबा, शिवसेनेचा जोरदार पलटवार

Shiv Sena-BJP Politics: २०१३ मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे. ...

उद्यानाच्या 'टिपू सुलतान' या नामकरणावरून सेना-भाजप आमने-सामने - Marathi News | shiv Sena BJP clash over naming of the park Tipu Sultan bmc meeting bjp opposes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यानाच्या 'टिपू सुलतान' या नामकरणावरून सेना-भाजप आमने-सामने

संतप्त सदस्यांनी सभात्याग करीत अध्यक्षांना घातला घेराव. ...

मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला - Marathi News | congress meeting mumbai municipal corporation election do not hurry for alone election fight congress high command | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई काँग्रेसच्या स्वबळावर पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

हाय कमांड योग्यवेळी निर्णय घेईल, कमी बोलण्याचेही आवाहन. ...

भाजपाचं ‘मिशन मुंबई’! शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आमदार नितेश राणेंवर नवी जबाबदारी - Marathi News | BJP Mission Mumbai New responsibility on MLA Nitesh Rane to Target Shiv Sena in BMC Elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचं ‘मिशन मुंबई’! शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आमदार नितेश राणेंवर नवी जबाबदारी

अलीकडेच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे(Narayan Rane) यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लावून भाजपानं मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत - Marathi News | Corona is still prevalent in some areas, said Mumbai Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही; टाळेबंदीचा निर्णय २-३ दिवसांत घेणार, महापौरांचे संकेत

येत्या गुरुवारी टाळेबंदीबाबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. ...

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का?; भाजप नेते आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर - Marathi News | no alliance with mns in mumbai municipal corporation election says bjp leader ashish shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का?; भाजप नेते आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर

पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक; शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप ताकद लावणार पणाला ...

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Former Commissioner of Mumbai Municipal Corporation K. Nalinakshan no more | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा होरपळून मृत्यू 

नलिनाक्षन बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करत असताना आरतीच्या वेळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. ...