लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मोठी बातमी! मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढली; २३६ वार्डाला निवडणूक आयोगाची मान्यता - Marathi News | Number of corporators in Mumbai has increased; Election Commission approves 236 wards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढली; २३६ वार्डाला निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत, मात्र मागील काही वर्षांमध्ये उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला. ...

MNS Raj Thackeray: मनसेची महानगरपालिका निवडणुकीसाठी 'राज'गर्जना; २ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला! - Marathi News | mns raj thackeray meeting with party workers 2nd february bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेची महानगरपालिका निवडणुकीसाठी 'राज'गर्जना; २ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला!

राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा लवकरच होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्याचा निर्धार केला आहे. ...

कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के नियंत्रणात; महापालिका अन् सरकारची न्यायालयाला माहिती - Marathi News | Corona's third wave 100 percent under control; Municipal and government information to the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के नियंत्रणात; महापालिका अन् सरकारची न्यायालयाला माहिती

कोरोना व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाटा, ऑक्सिजन, औषधे व कोरोना संदर्भातील अन्य संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करण्यात यावे, अशी मागण्या करणाऱ्या काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...

पाच वर्षांत भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणावर नऊ कोटी रुपये खर्च, समस्या मात्र कायम  - Marathi News | Nine crore rupees spent on sterilization of street dogs in five years but the problem still exist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणावर नऊ कोटी रुपये खर्च, समस्या मात्र कायम 

सध्या मुंबईत असलेल्या भटक्या श्वानांची संख्या तब्बल दोन लाख ६४ हजार ६१९ एवढी आहे.  ...

'पळा, पळा आग'; अचानक वीजपुरवठा खंडित, प्रचंड किंचाळ्या, रहिवाशांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | 'Run, run fire'; Sudden power outage, huge screams, residents reported the Kamala Fire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पळा, पळा आग'; अचानक वीजपुरवठा खंडित, प्रचंड किंचाळ्या, रहिवाशांनी सांगितला घटनाक्रम

ताडदेव येथील भाटिया रुग्णालयासमोरील कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. ...

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल - Marathi News | in tardeo fire incident refusal of treatment in private hospitals bjp criticised bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल

ताडदेव येथील दुर्घटना झालेल्या इमारतीच्या शेजारी भाटिया रुग्णालय असल्याने प्रथम बहुतेक जखमींना भाटियामध्ये नेण्यात आले होते. ...

'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला - Marathi News | bjp corporator rajshri shirwadkar replay to mumbai mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला

पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने  - Marathi News | Shiv Sena BJP corporators clash again in Mumbai corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने 

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी सुरु केली आहे. यामुळे उभय पक्षांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे. ...