लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

BMC Budget 2022: मुंबई महापालिकेची विकास नियोजन शुल्कातून १२ हजार कोटींची कमाई - Marathi News | bmc budget 2022 mumbai municipal corporation earns rs 12000 crore from development planning fees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेची विकास नियोजन शुल्कातून १२ हजार कोटींची कमाई

BMC Budget 2022: आगामी आर्थिक वर्षात मालमत्ता कर वाढीचा बोजा लादला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ...

BMC Budget 2022: “मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aaditya thackeray reaction over bmc budget 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत”: आदित्य ठाकरे

BMC Budget 2022: यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...

Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद - Marathi News | Mumbai Budget 2022: 45 thousand 949.21 crore of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

मुंबई - महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी ... ...

BMC Budget For Electric Vehicle Charging: वाहने चार्ज करायचीत, ह्या घ्या जागा! मुंबई महापालिकेने पेटारा उघडला  - Marathi News | Mumbai Municipal Corporation gave 12 lands to build Electric Vehicle Charging Station to Private Govt companies in BMc Budget 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहने चार्ज करायचीत, ह्या घ्या जागा! मुंबई महापालिकेने पेटारा उघडला 

BMC Budget 2022: मुंबई महापालिकेने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये १७.७० टक्के वाढ करण्यात आली. याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे कोणताही थेट करवाढ करण्यात आली नाही. ...

Mumbai Municipal Corporation Budget : शिवसेनेच मुंबई महापालिकेतलं अखेरचं बजेट - Marathi News | Shiv Sena s the last budget of Mumbai Municipal Corporation term ending in march 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच मुंबई महापालिकेतलं अखेरचं बजेट

मुंबई पालिकेच्या इतिहासातील  सर्वात मोठं बजेट उद्या सादर होणार  ...

मुंबई महापालिका निवडणुकीचा मेगा संकल्प; आयुक्त इक्बाल चहल बजेट सादर करणार  - Marathi News | commissioner iqbal chahal will present the bmc budget 2022 on thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीचा मेगा संकल्प; आयुक्त इक्बाल चहल बजेट सादर करणार 

राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक होण्याची संकेत असल्याने अर्थसंकल्पावरही त्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. ...

दिलासादायक! राज्यासह आता मुंबईतही निर्बंध शिथिल; रात्रीची संचारबंदी हटवण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Comfortable! Restrictions relaxed in Mumbai; Decision to lift night curfew | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! राज्यासह आता मुंबईतही निर्बंध शिथिल; रात्रीची संचारबंदी हटवण्याचा घेतला निर्णय

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. ...

BMC Budget: मुंबई महापालिकेचा ‘पेटारा’ उद्या खुला होणार, आयुक्त स्थायीत सादर करणार अर्थसंकल्प - Marathi News | BMC Budget: Mumbai Municipal Corporation's 'Bag' will be opened tomorrow, Commissioner will present the budget permanently | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा ‘पेटारा’ उद्या खुला होणार, आयुक्त स्थायीत सादर करणार अर्थसंकल्प

BMC Budget: आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा  २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. ३) सादर केला जाणार आहे. ...