लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार... - Marathi News | Water supply to be affected for 30 hours in parts of Mumbai on Feb 5 and 6 says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

Water Cut in Mumbai: मुंबईतील काही भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकारांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ...

‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Elections are not held to commit scams says shiv sena aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घोटाळे करण्यासाठी निवडणूक घेत नाहीत’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील सर्व जमिनी बिल्डरला देण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ...

त्या बेवारस वाहनांचा होणार लीलाव - Marathi News | those abandoned vehicles will be auctioned off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या बेवारस वाहनांचा होणार लीलाव

पालिकेकडून भंगार आणि बेवारस वाहनांवर कारवाई ...

कांदिवली स्थानकाबाहेरची खाऊ गल्ली जमीनदोस्त - Marathi News | food street outside kandivali station is razed to the demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली स्थानकाबाहेरची खाऊ गल्ली जमीनदोस्त

१९९९ ला नोटिसा पाठवल्यानंतर अखेर २०२५ मध्ये कारवाई  ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | Risk of GBS disease bmc on Alert mode Provision of 150 ICU beds with ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका - Marathi News | MNS Raj Thackeray starts preparations for Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ...

कचराकोंडी फुटेना! डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपण्याच्या मार्गावर, विल्हेवाट लावायची कशी? - Marathi News | mumbai garbage problem is not over The capacity of the dumping ground is now running out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचराकोंडी फुटेना! डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपण्याच्या मार्गावर, विल्हेवाट लावायची कशी?

पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची क्षमताही आता संपण्याच्या मार्गावर आहे. ...

मुंबई महानगरपालिकेचा यंदा आर्थिक नियोजनाचा संकल्प! - Marathi News | Mumbai Municipal Corporation's financial planning resolution this year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेचा यंदा आर्थिक नियोजनाचा संकल्प!

Mumbai Municipal Corporation : महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा मोठ्या प्रकल्पांची घोषणा न करता आर्थिक स्थैर्यासाठी प्रशासन सावध आणि धोरणात्मक भूमिका घेणार असल्याचे समजते. मोठ्या प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन हा या अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश असणार आहे.  ...