लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण - Marathi News | Union Home Minister and BJP leader Amit Shah has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

‘बेस्ट’चे वेगळे दुकान कशासाठी?  - Marathi News | Why a separate shop of Best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’चे वेगळे दुकान कशासाठी? 

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात समाविष्ट करून दरवर्षी किमान १०० कोटींचे अनुदान महापालिकेने देणे हाच तूर्त बेस्टला लागलीच दिलासा देणारा उपाय आहे. ...

वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू - Marathi News | Not Worli, entire Mumbai target, Devendra Fadnavis direct target, fight to establish power begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा

Devendra Fadnavis : भाजप आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | BJP targeted Shiv Sena before upcoming BMC Election, Advertised on BEST in whole Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी

मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ...

BMC Election: धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं - Marathi News | BMC Election: Bow and arrow will decide whose flag on 'BMC'..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं

BMC Election: मुंबई महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार..? हा सगळ्या राज्यापुढचा ‘मिलियन डॉलर’ प्रश्न आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार?, या प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले आहे. ...

‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर - Marathi News | Oh Maharaja May the arrival of Bappa be uninterrupted municipality to fill potholes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. ...

Ganpati Festival: महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षानंतर बनवले गणपती, ७ जणांना पुरस्कार - Marathi News | Ganapati made by Mumbai municipal students after 2 years, awards to 7 people | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षानंतर बनवले गणपती, ७ जणांना पुरस्कार

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्या ...

गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे - Marathi News | Pits will be filled by rapid hardening concrete method for Ganesha idol processions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे

अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी पाहणी दौऱयातून घेतला आढावा ...