लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Ravi Rana on Illegal Construction: अनधिकृत बांधकाम! रवी राणांनी हात झटकले; म्हणाले बिल्डर, महापौरांवर कारवाई करा - Marathi News | Khar BMC Notice to Navneet Ravi Rana on Illegal Construction: Ravi Rana Said take action against builder the mayor of mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत बांधकाम! रवी राणांनी हात झटकले; म्हणाले बिल्डर, महापौरांवर कारवाई करा

इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम आपण केलेले नाही, असेच त्यांनी याद्वारे म्हटले आहे. ...

'ते' बांधकाम अनधिकृतच, ७ ते १५ दिवसांत पाडा; राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेचा 'अल्टिमेटम' - Marathi News | Mumbai Municipal Corporation has given an ultimatum to MP Navneet Rana to demolish unauthorized construction in 7 to 15 days. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' बांधकाम अनधिकृतच, ७ ते १५ दिवसांत पाडा; राणा दाम्पत्याला महापालिकेचा 'अल्टिमेटम'

आज पुन्हा एकदा पालिकेकडून राणा दाम्पत्याला नोटीस देण्यात आली आहे.  ...

इलेक्ट्रिक बसेससाठी टाटाची कोर्टात धाव; निविदा भरण्यास अपात्र ठरविल्याचा मुद्दा - Marathi News | tata group tata motors run to court for electric buses issue of ineligibility to tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बसेससाठी टाटाची कोर्टात धाव; निविदा भरण्यास अपात्र ठरविल्याचा मुद्दा

टाटा मोटर्सच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने बेस्टला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

यशवंत जाधवांची रोखीने ६ कोटींची दागिने खरेदी; आतापर्यंत ५३ मालमत्ता जप्त - Marathi News | yashwant jadhav buys jewellery worth rs 6 crore in cash so far 53 properties have been seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधवांची रोखीने ६ कोटींची दागिने खरेदी; आतापर्यंत ५३ मालमत्ता जप्त

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ५३ मालमत्ता जप्त झाल्या असून, काही ज्वेलर्सकडून ६ कोटींच्या दागिन्यांची रोखीने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ...

राणांच्या अडचणी वाढणार; 'त्या' घरावर हातोडा पडणार? पालिकेनं नोटीस पाठवली - Marathi News | BMC issues show-cause notice to Navneet Rana Ravi Rana over illegal construction at Khar residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणांच्या अडचणी वाढणार; 'त्या' घरावर हातोडा पडणार? पालिकेनं नोटीस पाठवली

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या; पालिकेनं नोटीस पाठवली; उत्तर द्यायला ७ दिवसांची मुदत ...

आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्राेजेक्ट अडचणीत; 'पवई सायकल, जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर' - Marathi News | Bombay HC says construction of Powai Lake cycle track illegal orders BMC to restore land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्राेजेक्ट अडचणीत; 'पवई सायकल, जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर'

उच्च न्यायालयाने संबंधित परिसर पूर्ववत करण्याचे आदेश दिले आदेश. ...

पवई तलावावरील बांधकाम बेकायदा, पर्यावरण कायद्याचे उल्लंघन; हायकोर्टाचा आदित्य ठाकरेंना धक्का - Marathi News | bombay high court slams bmc over powai lake ambitious project of aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावावरील बांधकाम बेकायदा, पर्यावरण कायद्याचे उल्लंघन; हायकोर्टाचा आदित्य ठाकरेंना धक्का

पवई तलावावरील बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे सांगत आदित्य ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरुन हायकोर्टाने महापालिकेला सुनावले आहे. ...

हंटिंग्टन आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयावर निळ्या, जांभळी रोषणाई - Marathi News | BMC headquarter illuminated in to spread awareness about huntington disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हंटिंग्टन आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयावर निळ्या, जांभळी रोषणाई

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. ...