लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईच्या पोटातून प्रवास...; वाहतुकीसाठी निर्माण होणार बोगद्यांचे जाळे, समिती स्थापन - Marathi News | Travel through the belly of Mumbai A network of tunnels will be created for transportation, a committee will be formed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पोटातून प्रवास...; वाहतुकीसाठी निर्माण होणार बोगद्यांचे जाळे, समिती स्थापन

मुंबईतली वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतूक प्रकल्प बळकट करण्यावर जोर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. ...

लोढा-केसरकर यांच्यातील चढाओढीने सुगीचे दिवस? उभयतांकडून होणार विकासकामांच्या घोषणांचा वर्षाव  - Marathi News | Lodha-Kesarkar will be declared development announcements from both parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोढा-केसरकर यांच्यातील चढाओढीने सुगीचे दिवस? उभयतांकडून होणार विकासकामांच्या घोषणांचा वर्षाव 

...परिणामी,  भविष्यात मुंबईकरांवर आणखी घोषणांचा वर्षाव होईल, अशी चिन्हे आहेत.  ...

लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड - Marathi News | Lalbaghcha Raja Mandal 72 thousand fined; Notice sent by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाला ७२ हजार दंड

हे शुल्क आम्ही १५ दिवसांपूर्वीच भरल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. ...

मूलभूत सुविधांपासून धारावी वंचित, थेट रस्त्यावर कचरा - Marathi News | Dharavi is deprived of basic amenities, littered directly on the streets | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मूलभूत सुविधांपासून धारावी वंचित, थेट रस्त्यावर कचरा

...

खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत होणार पूर्ण - Marathi News | The wall work near Khaugalli will be completed in 10 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत होणार पूर्ण

खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम  १० दिवसांत पूर्ण करून तीन फूट अंतराची पायवाट पादचाऱ्यांना रहदारीसाठी मोकळी करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे.  ...

नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय - Marathi News | Mumbai Municipal Corporation BMC will make all arrangements for Navratri Festival, Chhat Puja! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

मुंबईत दरवर्षी १२०० हून अधिक ठिकाणी नवरात्रोत्सव तर ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन ...

‘ताज’ला सूट, मग मलबार हिल जलाशयाला का नाही? डागडुजी करा अन्यथा पर्यायी जागा शोधा - Marathi News | Taj exempted then why not Malabar Hill Reservoir Make repairs or find an alternate location | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ताज’ला सूट, मग मलबार हिल जलाशयाला का नाही? डागडुजी करा अन्यथा पर्यायी जागा शोधा

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलाशयाची पुनर्बांधणी करण्याऐवजी डागडुजी करावी ...

मोकळ्या मैदानांबाबतचे नवीन धोरण रद्द करा! काँग्रेसची मुंबई पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Abolish the new policy on open ground Congress demands to Mumbai Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोकळ्या मैदानांबाबतचे नवीन धोरण रद्द करा! काँग्रेसची मुंबई पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने या नव्या धोरणातील त्रुटी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या.  ...