लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कृत्रिम पावसासाठी पालिका आठवड्यात काढणार निविदा; दिल्लीतील प्रयोगाकडे लक्ष - Marathi News | The mumbai municipality will issue a tender for artificial rain in a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी पालिका आठवड्यात काढणार निविदा; दिल्लीतील प्रयोगाकडे लक्ष

पाणीप्रश्न सुटणार ...

पूल गुरूवारी सुरू, शुक्रवारी बंद; लोअर परळमध्ये उद्घाटनाच्या वादात मुंबईकरांचे हाल - Marathi News | After opening one lane of the Lower Paral flyover from June 1, the other lane was to be opened by September 18. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूल गुरूवारी सुरू, शुक्रवारी बंद; लोअर परळमध्ये उद्घाटनाच्या वादात मुंबईकरांचे हाल

ठाकरे गटाच्या शिवसेनेने गुरुवारी रात्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वे वर्कशॉप ते डिलाईल रोड दिशेने जाणारी मार्गिका खुली केली.  ...

मुंबईकरांचे पाणी महागणार?; महापालिकेचा आठ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव - Marathi News | Water will be expensive for Mumbaikars?; Municipal corporation's proposal to increase water tariff by 8 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे पाणी महागणार?; महापालिकेचा आठ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव

२५ नोव्हेंबरला निर्णय ...

महापालिकेच्या सर्व ४६ वसाहतींमध्ये उत्तम सुविधा पुरवल्या जाणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | Better facilities will be provided in all the 46 colonies of the Municipal Corporation; Testimony of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या सर्व ४६ वसाहतींमध्ये उत्तम सुविधा पुरवल्या जाणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि अभ्यासिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च - Marathi News | 41 crores will be spent by the municipality on the repair of 50 bridges in the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च

हा निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ...

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | submit an action plan for waste disposal; CM Eknath Shinde order to appoint committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. ...

रेल्वेच्या स्वच्छतागृहांची जबाबदारी महापालिकेकडे; सफाईसाठी पुढाकार घ्या, CM शिंदेंचे निर्देश - Marathi News | The responsibility of railway toilets has been given to the Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या स्वच्छतागृहांची जबाबदारी महापालिकेकडे; सफाईसाठी पुढाकार घ्या, CM शिंदेंचे निर्देश

शहर आणि उपनगरांत मिळून रेल्वेची एकूण १०८ स्थानके आहेत. ...

मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Credit Note Scam in BMC, BJP Leader Allegations on Uddhav Thackeray, Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप

कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल असं सोमय्या म्हणाले. ...