लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई महापालिका करणार आता एकाच ठिकाणी औषधांची खरेदी - Marathi News | Mumbai Municipal Corporation will now buy medicines at one place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका करणार आता एकाच ठिकाणी औषधांची खरेदी

अधिष्ठातांचे खरेदीचे अधिकार थांबणार ...

मुदत संपली, 667 बांधकामांना पालिकेने दिली स्टॉप वर्क नोटीस - Marathi News | Expired, mumbai municipality issued stop work notice to 667 constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुदत संपली, 667 बांधकामांना पालिकेने दिली स्टॉप वर्क नोटीस

२३ तारखेपर्यंत पालिकेकडून एकूण ६६७ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस बजाविण्यात आली आहे. ...

कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक - Marathi News | EOW Mumbai arrests accused BMC contractor Romin Chheda in the COVID oxygen plant case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक

आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of former mayor Kishori Pednekar for 6 hours in the alleged body bags scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी

या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती ...

"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही" - Marathi News | I have no connection with any scam of BMC, claims former mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही"

जर महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार त्यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित त्यांची चौकशी झाली पाहिजे असं पेडणेकर म्हणाल्या. ...

मुंबईकरांवरील पाणीपट्टी दरवाढ टळली, मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर पालिकेने दरवाढ केली रद्द - Marathi News | Water tariff hike on Mumbaikars averted, Municipality cancels tariff hike after Chief Minister's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांवरील पाणीपट्टी दरवाढ टळली, मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर पालिकेने दरवाढ केली रद्द

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीत प्रस्तावित केलेली दरवाढ अखेर  पालिका प्रशासनाने रद्द केली आहे.मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे ... ...

"संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची आहे", मुख्यमंत्र्यांकडून पालिकेच्या उपाययोजनांची पाहणी  - Marathi News | "We have to clean the whole of Mumbai", review of municipal measures by Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची आहे", मुख्यमंत्र्यांकडून पालिकेच्या उपाययोजनांची पाहणी 

आज भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्यात काही बदलही सुचवले. ...

'काम पूर्ण झाले'! बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ; आदित्य ठाकरेंवरील एफआयआरवर अहिरांचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Job Done'! Video of BMC officials with us Dhilail Road Bridge worli; Sachin Ahir's secret explosion on the FIR against Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काम पूर्ण झाले'! बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ; आदित्य ठाकरेंवरील एफआयआरवर अहिरांचा गौप्यस्फोट

पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्घाटन केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवत दोन अधिकारी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेले होते. यावरून आता मुंबईतील राजकारण तापू लागले आहे.  ...