Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला देण्याविरोधात आज ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून हा प्रकल्प अदानी समुहाला देण्यास विरोध करण्यात आला. ...
वार्डाची निवासी लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असताना रोज सुमारे तब्ब्ल २५ लाख लोक मुंबईच्या उपनगरातून, मुंबई परिसरातुन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 'ए' वॉर्डात येत असतात. ...
मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे. ...
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले. ...
हे मैदान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांसाठी वापरण्यात येईल अशा सोयी सुविधा यात असतील मात्र उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना मोफत सराव करता यावा, त्यातून चांगल्या संधी मिळाव्यात हा उद्देश असणार आहे. ...
Mumbai Municipal Corporation: मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. ...