लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

रस्ता खोदल्याने ८ कोटींचा दंड, मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई! - Marathi News | Rs 8 crore fine for digging a road major action by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ता खोदल्याने ८ कोटींचा दंड, मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई!

मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या खोदकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे. ...

मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Green building initiative now in Mumbai, BMC plans measures to improve the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारच्या 'नेट झिरो वेस्ट' संकल्पनेंतर्गत पालिकेच्या सांताक्रूझ विभागीय कार्यालय परिसरातही एक नवीन इमारत बांधली जाणार आहे. ...

बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार   - Marathi News | Mumbai Municipal Corporation has defaulted on Rs 578 crores from the Railway Ministry, BMC will send a letter for 'way leave' fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार  

सध्या पश्चिम रेल्वेचे ३३८ कोटी रुपये आणि मध्य रेल्वेचे २४० कोटी रुपये अशी मोठी रक्कम थकीत आहे. ...

शेवटची संधी सोडू नका ! - Marathi News | Commissioner Bhushan Gagrani has the opportunity to impose financial discipline on the Mumbai Municipal Corporation. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेवटची संधी सोडू नका !

निवडणुकीवर डोळा ठेवून सध्याच्या रेवडीबाजीचा ट्रेन्ड लक्षात घेता, वाटता येतील तेवढ्या रेवड्या वाटण्याचा प्रयत्न केला गेला असता.  ...

कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS has decided to launch a protest against unauthorized pigeon houses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेने मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे. ...

बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी  - Marathi News | BMC has developed by breaking deposits worth 10 thousand crores in 4 years, fixed deposits are decreasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी 

BMC fixed deposit amount: विविध विभागांची शिल्लक, कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रक्कम याचा मुदत ठेवींमध्ये समावेश असतो. ...

Mumbai Water Cut: मुंबई विमानतळ आणि 'या' भागात पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार - Marathi News | Mumbai airport water supply to remain closed tomorrow and the day after | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Water Cut: मुंबई विमानतळ आणि 'या' भागात पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार

Mumbai Water Cut: ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  ...

सरकारनेच थकवले मुंबई महापालिकेचे अनुदान, मालमत्ता कराचे ९,७५० कोटी - Marathi News | The Maharashtra government has exhausted the Mumbai Municipal Corporation's grant, property tax worth 9,750 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारनेच थकवले मुंबई महापालिकेचे अनुदान, मालमत्ता कराचे ९,७५० कोटी

रिक्त भूखंड भाडे, अतिरिक्त एफएसआयमधून महापालिका मिळविणार ४३ हजार १५९ कोटी ...