लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच - Marathi News | new hoarding policy still on paper after a year mumbai municipal corporation remains silent even after a year of ghatkopar tragedy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच

पालिकेकडून नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही चुप्पी साधण्यात येत आहे. ...

मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार? - Marathi News | will the real fight be between bjp and shinde sena in mumbai and thane who will take uddhav sena space | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?

मुक्काम पोस्ट महामुंबई - येत्या आठवड्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू व्हायला हरकत नसावी.  ...

अवकाळी पावसातच नाल्यातील कचरा रस्त्यावर, मनपाच्या नालेसफाईची पोलखोल - Marathi News | Garbage from drains spills onto the road during unseasonal rains exposing the Municipal Corporation's drain cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसातच नाल्यातील कचरा रस्त्यावर, मनपाच्या नालेसफाईची पोलखोल

साकीनाका, चांदिवली या विभागात बुधवारी केवळ १५ ते २० मिनिटांच्या पावसाने साकीनाका मेट्रो स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर कचरा आणि नाल्यातील पाणी साचून राहिले होते, असे पालिकेच्या एल विभाग कार्यालयाचे म्हणणे आहे. ...

मिठी नदी सफाईत ६५ कोटींचा घोटाळा; करारावर मृत व्यक्तीची सही - Marathi News | 65 crore scam in Mithi river cleaning; Dead person signs the contract | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी सफाईत ६५ कोटींचा घोटाळा; करारावर मृत व्यक्तीची सही

एसआयटीच्या तपासानंतर पालिका अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा ...

आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल - Marathi News | Conduct local body elections within 4 months Supreme Court big verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल

सुप्रीम कोर्टाने ४ महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. ...

बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे - Marathi News | After the approval of the BMC BEST administration has announced the date of the bus fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिल्यानंतर बेस्ट प्रशासनाने बस भाडेवाडीची तारीख जाहीर केली आहे. ...

मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी - Marathi News | Mumbai Police registers first FIR in Mithi River Desilting Scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी छापे टाकले आहेत. ...

"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर - Marathi News | MNS Raj Thackeray reassures residents near Elphinstone Bridge in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर

एल्फिन्स्टन पुलाजवळील नागरिकांना धीर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. ...