कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान धोकादायक बनलेला ६३ वर्षे असलेला जुना पादचारी पूल शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. या पाडकामासाठी दोन १४० टन वजनी क्रेनचा वापर करण्यात आला. ...
रेल्वेची लांब पल्ल्यांची, मालगाड्यांची वाहतूक जलदगतीने व्हावी, त्यांच्या वाहतुकीतील लोकलचा अडथळा दूर व्हावा, उत्पन्न वाढावे, यासाठी पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातील कुर्ला-ठाणे आणि दिवा-कल्याण हे दोन टप्पे पूर्ण झाल ...
ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळ ...
पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला शनिवारी २६ वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने ६ मे १९९२ रोजी सत्यात उतरवली होती. ...
ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला.ही घटना मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास घडली. त्या दोघी सुखरूप असून त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...