मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ...
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...
वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले. ...
मुंबईतील हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत. ...
मध्य रेल्वेवर मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या डाउन धिम्या मार्गाच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. ...
लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. ...