लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव - Marathi News |  Speed of development due to Kharkopar locals, upturn of real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव

नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. ...

ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर - Marathi News |  Thane-Diva Path: The fifth and sixth routes cost 400 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर

ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गांच्या कामासाठी आतापर्यंत रेल्वेने चारवेळा डेडलाइन दिल्या. त्या चारही डेडलाइन रेल्वेने पाळलेल्या नाहीत. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | block On the three routes of the train in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. ...

वसईहून सुटणार महिला स्पेशल, रेल्वे प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Women's Special, Railway Administration's decision to leave Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईहून सुटणार महिला स्पेशल, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. ...

टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Transport of Western Railway disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.  ...

भार्इंदर महिला लोकलसाठी राजकीय धावाधाव   - Marathi News | Political scope for Bharindar women local train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर महिला लोकलसाठी राजकीय धावाधाव  

मुंबई - मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी ...

रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक - Marathi News |  Railway passengers torched for Sunday; Harbor line Megablock with Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांसाठी रविवार त्रासदायक; मध्य रेल्वेसह हार्बरवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे. ...

मुंबई लोकलच्या मेक ओव्हरला ‘अधिवेशना’त हिरवा कंदील - Marathi News | Green signal of the Mumbai local make-over 'Convention' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलच्या मेक ओव्हरला ‘अधिवेशना’त हिरवा कंदील

मुंबई उपनगरीय रेल्वेचा ‘मेक ओव्हर’ करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ ए (एमयूटीपी ३ ए) ला हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाची मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. ...