Next

सायन स्थानकात पाणी तुंबले, मरेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:00 AM2019-07-24T10:00:19+5:302019-07-24T10:00:45+5:30

मुंबई - रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मध्य रेल्वेमार्गावरील सायन स्थानकात पाणी साठल्याने मरेची ...

मुंबई - रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मध्य रेल्वेमार्गावरील सायन स्थानकात पाणी साठल्याने मरेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.