ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरील विशेष सेवा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील. ...
मध्य रेल्वेच्या कल्याण येथील अप यार्डमधील ५७ वर्षीय कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकाचा आॅक्सिजन सिलिंडरअभावी सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ...
गर्दीचे नियोजन करणे, लोकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यूआर कोडच्या पासची सक्ती केली आहे. ...