अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
Mumbai local, Latest Marathi News
Mumbai Western Line Local Train Update: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहेत. ...
Mumbai: शहरे इतकी का सुजली आहेत?माणसे शहरांकडे का धावत आहेत? मुंबईच्या प्रश्नाचे खरे उत्तर दूर खेडेगावांत भकास होत चाललेल्या शेतीत आहे ! ...
CM Devendra Fadnavis News: मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी सर्वांत जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांना टोलाही लगावला. ...
Mumbai Harbour Line Local Train Update: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ...
मुंबईत लोकल रेल्वेचे २० वर्षात ५१ हजार ८०२ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. ...
मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी अंत झाला. ...
Aaditya Thackeray on Mumbai Railway Accident: मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली. ...
Rahul Gandhi Mumbra Train Accident: मुंब्रामध्ये रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...