रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. ...
गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पार कोलमडली. ...
मध्य, हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...