ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शिक्षक -शिक्षकेतरांचे फ्रँटलाईन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण कारावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत लोकल प्रवासासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी आहे. तरीही काही सामान्य प्रवासी देखील नियमांचा भंग करुन लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. ...
लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ...
पनवेल- वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ दरम्यान (नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर मार्गावरील समावेशासह) मेगाब्लॉक असणार आहे. ...
CM Uddhav Thackeray holds meeting with BMC Officials on Corona situation: १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ...