लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका - Marathi News | "Going to work in Mumbai means risking your life..."; MP Varsha Gaikwad furious with the Centre after the Mumbra incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका

Thane Mumbra Train Accident: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान सोमवारी दुर्दैवी अपघात घडला. यात काही जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या केंद्र सरकारवर संतापल्या.  ...

Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Mumbra Railway Accident CM Devendra Fadnavis reaction investigation underway from railway department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा अपघात: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; CM फडणवीसांची माहिती

Thane Mumbra Railway Accident:  दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू ...

Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग! - Marathi News | Railway CPRO Swapnil Nila On Mumbai Local Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!

Mumbai Local Railway Accident: मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबई लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. ...

दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर - Marathi News | Railway PRO gave information about how the local train accident happened near Diva Mumbra station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर

दिवा मुंब्रा स्थानकांदरम्यान सकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात आठ प्रवास धावत्या ट्रेनमधून पडले. ...

Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु - Marathi News | 5 Passengers die after falling from running Pushpak Express incident between Diva Mumbara Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चौघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सु

Thane Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी ट्रेन मधून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

शॉर्टसर्किट झाल्यास जबाबदार कोण? रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लोंबकळणाऱ्या वायरमुळे धोका - Marathi News | Who is responsible in case of short circuit? Danger due to hanging wires on Central, Western Railway platforms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शॉर्टसर्किट झाल्यास जबाबदार कोण? रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लोंबकळणाऱ्या वायरमुळे धोका

स्टेशनमधील दुकानांमध्ये इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर ...

Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Check the mega block schedule and then get out Night block on 'Western Railway' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी घेतला जाणार मेगाब्लॉक ...

चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार! - Marathi News | Churchgate station fire investigation underway; Fire broke out at a cake shop, all shops will be inspected! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!

आग लागलेले केकचे दुकान हे आयआरसीटीसीचे होते ...