मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
मुंबई इंडियन्सचे फॅन ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेर समोर आली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाला. ...
IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. आयपीएल २०२४ची रिटेन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख होती. ...
सर्वांचे लक्ष होते ते हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) बातमीकडे. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पांड्या हा मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू होता ...
IPL Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावापूर्वी फ्रँचायझींमध्ये ट्रेडिंग सुरू झाली आहे आणि हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडे जाणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. ...