लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
WPL 2024 Auction Live : १.२० कोटी...! मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; स्टार खेळाडू पलटनच्या ताफ्यात - Marathi News |  WPL 2024 Auction Live updates in marathi South African pacer Shabnim Ismail goes to Mumbai Indians for 1.2 Crore, a solid buy indeed, know here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१.२० कोटी...! मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; स्टार खेळाडू पलटनच्या ताफ्यात

WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. ...

WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार - Marathi News | WPL 2024 Auction Live updates in marathi Delhi Capitals gets australia's Annabelle Sutherland for 2 crores INR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव

WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. ...

जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट - Marathi News | Mumbai Indians quash Jasprit Bumrah rift rumours with Hardik Pandya, solidify position ahead of IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी बऱ्याच घडामोडी अजून घडायच्या बाकी आहेत... ...

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला IPL पासून दूर राहण्याचा सल्ला! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला - Marathi News | Jofra Archer out of IPL 2024? ECB suggests pacer to skip league for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला IPL पासून दूर राहण्याचा सल्ला! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी होणाऱ्या लिलावापूर्वी १० फ्रँचायझींनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. ...

WPL 2024 Auction : १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली - Marathi News | WPL 2024 Auction Women's premier league 2023 will be auctioned on December 9 in Mumbai, a total of 165 players have registered for the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली

wpl auction updates : महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असायला हवे - एबी डिव्हिलियर्स - Marathi News | Rohit Sharma should captain Mumbai Indians IPL 2024, Hardik Pandya is a good option if injured, says AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असायला हवे - डिव्हिलियर्स

हार्दिकच्या येण्याने मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला आहे. ...

हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार? - Marathi News | IPL 2024 : Mitchell McClenaghan came forward to talk of a potential return to five-time IPL champions Mumbai Indians.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार?

आयपीएल रिटेन्शनच्या शेवटच्या दिवशी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात डिल झाले आणि हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला. ...

चला, सुरू करू या...! MI मधील 'हार्दिक' स्वागतानंतर पांड्याचा भावनिक मेसेज, VIDEO - Marathi News | gujarat titans former captain Hardik Pandya Pumped Up For His Mumbai indians Return In IPL 2024, watch he talk about his happy homecoming  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चला, सुरू करू या...! MI मधील 'हार्दिक' स्वागतानंतर पांड्याचा भावनिक मेसेज, VIDEO

hardik pandya in mi : २०१५ मध्ये मुंबईच्याच संघातून पांड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली. ...