लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
OMG ! रोहित शर्मा Live मॅचमध्ये अचानक प्रचंड घाबरला, प्रसंगच असा घडला, Video  - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Rohit Sharma got a scare of his life when a spectator ran from North end, Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG ! रोहित शर्मा Live मॅचमध्ये अचानक प्रचंड घाबरला, प्रसंगच असा घडला, Video 

वानखेडे स्टेडियमवर रोहितच्याच नावाचा गजर दिसला, परंतु हिटमॅनने फलंदाजीत निराश केले ...

इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Not a rocket science to get your best bowler early on. Finally Bumrah with the new ball, Says Irfan Pathan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाणने अप्रत्यक्षपणे हार्दिक पांड्याला ट्रोल केले; जसप्रीत बुमराहवरून साधला निशाणा

ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा व नमन धीरला गोल्डन डकवर बाद करून MI ला मोठा धक्का दिला. ...

मुंबई इंडियन्सने ६१ चेंडू डॉट खेळले, 'Golden Duck' ठरले! राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळले - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Trent Boult & Yuzvendra Chahal took 3 wickets each, MI set 126 runs target for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने ६१ चेंडू डॉट खेळले, 'Golden Duck' ठरले! राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळले

ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी ढेपाळली आणि त्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीने यजमानांची कोंडी केली. ...

Video : मुंबई इंडियन्सचे डावपेच चुकले, ७ फलंदाज माघारी; हेटमायरचा अफलातून झेल - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : A fantastic catch by Shimron Hetmyer at backward point sends Piyush Chawla back to the shed, MI 7-95 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्सचे डावपेच चुकले, ७ फलंदाज माघारी; हेटमायरचा अफलातून झेल

टीम डेव्हिडला राखून ठेवून MI ने पियूष चावलाला फलंदाजीला पाठवले.  ...

रंग बदलले... ! हार्दिक पांड्याला विरोध करणारे प्रेक्षक समर्थक बनले; वाचा असे नेमके काय घडले - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Wankhede going mad after the boundaries from Hardik Pandya, MI got 46 runs in 6 overs and lost 4 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रंग बदलले... ! हार्दिक पांड्याला विरोध करणारे प्रेक्षक समर्थक बनले; वाचा असे नेमके काय घडले

आयपीएल २०२४ मधील घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. ...

W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Golden duck for Rohit Sharma, Naman Dhir & Dewald Brevis, Trent Boult took three wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा झेल उडाला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या तो टिपला ...

Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : RR won the toss & decided to bowl first, The North Stand starts chanting "Rohit, Rohit" and almost the entire stadium joins in the chorus and there we go, just when Hardik Pandya is displayed on th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला

MI vs RR Live Update : नेतृत्व बदलानंतर MI पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. ...

हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर  - Marathi News | IPL 2024 : Mumbai Indians has released ‘tips’ for fans to follow : Wankhede bans offensive language & gestures as MI brace for Hardik Pandya ‘welcome’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बसवणे फॅन्सच्या पचनी पडलेलं नाही. ...