मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोलही केलंही जात आहे. पण, हार्दिकच्या चाहत्यांकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. अशाच एका मराठी अभिनेत्यानेही हार्दिकची बाजू घेतली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks) ...