लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
ना CSK, ना MI! IPL मधील 'विराट' प्रतिस्पर्धी कोण? कोहलीचा खुलासा, मुंबईला म्हणाला 'घर' - Marathi News |  Former Team India player Virat Kohli completed 16 years in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना CSK, ना MI! IPL मधील 'विराट' प्रतिस्पर्धी कोण? कोहलीचा खुलासा, मुंबईला म्हणाला घर

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची १६ वर्षे पूर्ण केली. ...

IPL 2025: हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार! - Marathi News | Hardik Pandya Likely To Be Released By Mumbai Indians Suryakumar In Line As New Captain claims Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हार्दिकला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार!

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीनंतर मुंबई संघ हार्दिकला रिलीज करणार असल्याच्या चर्चांना उधाण ...

VIDEO : 'मुंबईचा राजा' कोण? तीन नावं घेत रितेश देशमुखनं दिलं भारी उत्तर, म्हणाला... - Marathi News |  Bollywood actor Ritesh Deshmukh answered the question who is the Mumbai cha raja by naming Sachin Tendulkar, Rohit Sharma and Hardik Pandya  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : 'मुंबईचा राजा' कोण? तीन नावं घेत रितेश देशमुखनं दिलं भारी उत्तर, म्हणाला...

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. ...

IPL 2024 दरम्यान रोहित-हार्दिकमध्ये वाद? बुमराहनं सर्वकाही सांगितलं, वाचा Inside Story - Marathi News | Jasprit Bumrah clarified that there was no dispute between Hardik Pandya and Rohit Sharma in the Mumbai Indians team in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL दरम्यान रोहित-हार्दिकमध्ये वाद? बुमराहनं सर्वकाही सांगितलं, वाचा Inside Story

Rohit Sharma And Hardik Pandya MI Captaincy: आयपीएल २०२४ चा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. ...

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का! दोन मोठे खेळाडू संघ सोडण्याची शक्यता - Marathi News | Rohit Sharma and Suryakumar Yadav will leave Mumbai Indians before IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का! दोन मोठे खेळाडू संघ सोडण्याची शक्यता

Mumbai Indians : आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...

IPL 2025: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव 'मुंबई इंडियन्स'ची साथ सोडणार, कोणत्या संघात जाणार? - Marathi News | Rohit Sharma Suryakumar Yadav might leave Mumbai Indians before IPL 2025 KKR may target to buy in mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव 'मुंबई इंडियन्स'ची साथ सोडणार, कोणत्या संघात जाणार?

Rohit Sharma Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2025: हार्दिकला कर्णधार केल्यानंतर रोहित आणि सूर्या नाराज असल्याची रंगली होती चर्चा ...

कायरन पोलार्डच्या धडाकेबाज सिक्सरने स्टँड्समध्ये बसलेली महिला फॅन जखमी, पाहा Video - Marathi News | Kieron Pollard six hits lady fan who was supporting Mumbai Indians New York team watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कायरन पोलार्डच्या धडाकेबाज सिक्सरने स्टँड्समध्ये बसलेली महिला फॅन जखमी, पाहा Video

Kieron Pollard Six, Mumbai Indians NY: मेजर लीग क्रिकेटमध्ये घडली घटना, पोलार्डने केली दमदार खेळी ...

IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर - Marathi News | IPL 2025 DC eyeing these 3 players if Rishabh Pant leaves Delhi Capitals Rohit Sharma Suryakumar Yadav KL Rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL2025: पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

Rishabh Pant Delhi Capitals, IPL2025: हे तीनही खेळाडू टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटर आहेत. ...