Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
पहिल्या दिमाखदार विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघानं केकेआर अन् सीएकसेकसह चार संघांना टाकले मागे ...
मुंबई इंडिन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानात आणखी एक 'हिरा' लाँन्च केला. ...
रायन रिक्लटन ४१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६२ धावांवर नाबाद राहिला. ...
आंद्रे रसेलनं खणखणीत चौकार मारल्यावर जबरद्सत कमॅबक, परफेक्ट सेटपअसह त्याला बोल्ड करत घेतली चौथी विकेट ...
या विकेटसह युवा गोलंदाजाने आयपीएलमध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणाऱ्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. ...
टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक वेळा विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ट्रेंट बोल्टच्या नावे आहे. हा रेकॉर्ड त्याने आणखी मजबूत केलाय. ...
धावांचा पाठलाग करताना तो फलंदाजीसाठी मैदानात उतरणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...
Virat Kohli MS Dhoni, IPL 2025 RCB vs CSK: चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांना ही बातमी वाचून नक्कीच बसेल धक्का ...