मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने रॉयल चँलेंजर्स बंगलुरू विरोधातील सामन्यात आपले आयपीएल बळींचे शतक पुर्ण केले आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित होणार आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात हा सामना होणार आहे आणि विजयी संघ प्ले ऑफचं तिकिट पक्क ...
IPL 2020 : मुंबई संघाला यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईच्या खात्यावर १४ गुणांची नोंद आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. त्यांना रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभ ...
BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. ...
Sunil Gavaskar And Rohit Sharma : रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे. ...