लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2021, MI vs KKR : किरॉन पोलार्ड पुन्हा चर्चेत आला, KKRच्या गोलंदाजाला खुन्नस देत राहिला; Video  - Marathi News | IPL 2021, MI vs KKR : Unhappy Kieron Pollard stares at Prasidh Krishna over KKR pacer's on-pitch antics, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या आवडत्या गोलंदाजाला किरॉन पोलार्डनं दिली खुन्नस, Video Viral

IPL 2021, MI vs KKR : आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा फ्रँचायझी लीग, पोलार्ड त्याच्याच मस्तीच्या अंदाजात दिसतो. ...

IPL 2021: मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना - Marathi News | ipl 2021 bcci writes letter to franchises requests to manage workload of t20 world cup bound players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

IPL 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींना एक पत्र पाठवलं आहे. ...

IPL 2021: हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा - Marathi News | IPL 2021: Why Hardik Pandya is not playing? The big reason came up; Revealed by Shane Bond | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

IPL 2021, Hardik Pandya: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडनं (Shane Bond) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) संघाचा समावेश का केला जात नाहीय यावर मोठा खुलासा केला आहे. ...

केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले - Marathi News | KKR beat the Mumbai Indians! Won by seven wickets; Venkatesh Iyer, Rahul Tripathi washed the bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले

शुभमन गिल व अय्यर यांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहने गिलला बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. ...

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video - Marathi News | ipl Watch Rohit Sharma surprises fan on KBC set with video call gifts him his signed Mumbai Indians gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा

KBC, Rohit Sharma: केबीसीचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला एक जबरदस्त सरप्राईज दिलं की जे पाहून स्पर्धकाला अश्रू अनावर झाले.  ...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या... - Marathi News | IPL 2021 MI vs KKR Highlights how kolkata knight riders makes come back to beat mumbai indians here is the full story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...

IPL 2021, MI vs KKR, Highlights: नियमितपणे केल्या जाणाऱ्या एखाद्या कृतीला सवय म्हटले जाते. माणसाला अनेक सवयी असतात. चांगल्या सवयींचे कौतुक केले जाते. ...

IPL 2021, MI vs KKR, Live: कोलकाताचा कारनामा! अय्यर, त्रिपाठीनं मुंबई इंडियन्सला धुतलं, KKRचा ७ विकेट्नं दणदणीत विजय - Marathi News | IPL 2021 MI vs KKR Live Kolkata Knight Riders won by 7 wickets against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताचा कारनामा! अय्यर, त्रिपाठीनं मुंबई इंडियन्सला धुतलं, KKRचा ७ विकेट्नं दणदणीत विजय

IPL 2021, MI vs KKR, Live: कोलकाता नाइट रायडर्सनं मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय प्राप्त केला आहे ...

IPL 2021: मान गये अय्यर...KKR च्या व्यंकटेश अय्यरचं IPL मधलं पहिलंवहिलं अर्धशतक, तेही अवघ्या २५ चेंडूत!  - Marathi News | MI vs KKR in IPL 2021 Venkatesh Iyer scores quickfire fifty in just 25 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मान गये अय्यर! KKR च्या व्यंकटेश अय्यरचं IPL मधलं पहिलंवहिलं अर्धशतक, तेही अवघ्या २५ चेंडूत

IPL 2021, Venkatesh Iyer: अबूधाबीच्या मैदानात आज 'अय्यर...अय्यर'चा जयघोष सुरू आहे. केकेआरला एक नवं रत्न सापडलं आहे आणि त्याचं नाव आहे व्यंकटेश अय्यर. ...