मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021, MI vs SRH, Live: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे. ...
मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. ...
IPL 2021, MI vs SRH, Ishan Kishan, Live Updates: इशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे. ...
डेव्हिड वॉर्नरला या पर्वात ८ सामन्यांत १९५ धावा करता आल्या आहेत. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यातील काही सामन्यांनंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेताना केन विलियम्सनकडे जबाबदारी सोपवली होती. ...
IPL 2021, MI vs SRH, Live Updates: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना अबूधाबीच्या स्टेडियमवर (Abu Dhabi Stadium) होत आहे. ...
Mumbai Indians Playoff chance : कोलकाता नाइट रायडर्सनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या प्ले ऑफच्या दिशेनं मोठी झेप घेतली. ...