लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2022: आयपीएल 2022 च्या सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार? BCCI चं वेळापत्रक आलं समोर, धोनी सलामीचा सामना खेळणार  - Marathi News | IPL 2022 likely to kick off on April 2 in Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2022 च्या सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार?  BCCI नं तयार केलंय वेळापत्रक

IPL 2022: आयपीएल 2022 च्या (IPL 2022) सीजनमध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. ...

यूएईत होणार MINI IPL; मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स यांनी खरेदी केलेत संघ; जाणून घ्या कधी होणार लीग - Marathi News | Emirates T20 League: Mumbai Indians, KKR buy teams as new T20 league in UAE to be unveiled in 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यूएईत होणार MINI IPL; मुंबई इंडियन्स, KKR नं खरेदी केलेत संघ, CSKचा दूर राहण्याचा निर्णय

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL ) धर्तीवर यूएईत 'MINI-IPL' खेळवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार - Marathi News | Quinton de Kock's BLM Fallout: Mumbai Indians Likely to Release Him; BBL Franchise Interested-Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत #Black Live Matter मोहीमेसाठी गुडघ्यावर बसून समर्थन देण्यास नकार दिला. ...

IPL 2021: रोहित शर्माचा मोठा खुलासा! मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार ते सांगितलं... - Marathi News | rohit sharma wants to have the core group of mumbai indians back in ipl 2022 mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा मोठा खुलासा! मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार ते सांगितलं...

IPL 2021, Rohit Sharma: पाच वेळा आयपीएलचं (IPL) जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी यंदाचं सीझन निराशाजनक राहिलं. ...

Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,"तुमच्या मुलांची काळजी करू नका"; Hardik Pandya नं सांगितला किस्सा  - Marathi News | mukesh ambani ipl once said hardik pandya father your children are my children now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,"तुमच्या मुलांची काळजी करू नका"; Hardik Pandya नं सांगितला किस्सा 

हार्दिक पांड्याच्या यशात भारतीय क्रिकेट टीमसह IPL फ्रेन्चायझी Mumbai Indians चादेखील तितकाच मोठा वाटा आहे.  ...

IPL: चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला 'हा' संघ यंदा IPL चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको - Marathi News | Editorial on Don't be surprised if the fourth-ranked KKR team becomes the IPL champions this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला 'हा' संघ यंदा IPL चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको

IPL Match 2021: व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे. ...

Mumbai Indians : रोहित, जसप्रीत, हार्दिक, सूर्यकुमार, इशान शेवटचे एकत्र खेळले, यापुढे हे चित्र दिसणे अवघड; जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2022 Mega Auction : This is the last time we're seeing Rohit, Bumrah, Hardik, Surya, Kishan, Boult together in the same team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, जसप्रीत, हार्दिक, सूर्यकुमार, इशान शेवटचे MIसाठी एकत्र खेळले; जाणून घ्या कारण

Mumbai Indians : पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( MI officially out of the IPL 2021) शुक्रवारी आयपीएल २०२१मधून गाशा गुंडाळावा लागला. ...

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं! - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Mumbai Indians beat sunriasers Hyderabad by 45 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं!

IPL 2021, MI vs SRH: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४२ धावांनी विजय प्राप्त केला. ...