लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Rohit Sharma, IPL 2022 T20 Match MI vs DC Live : पहिला सामना तर गमावला, सोबत रोहित शर्माला आणखी एक झटका बसला, Mumbai Indiansची वाढली चिंता - Marathi News | IPL 2022 T20 Match MI vs DC Live Score card Updates : Rohit Sharma has been fined 12 lakhs for a slow over-rate against Delhi Capitals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला सामना तर गमावला, सोबत रोहित शर्माला आणखी एक झटका बसला, Mumbai Indiansची वाढली चिंता

दिल्ली कॅपिटल्सने दाखवलेला विश्वास कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) सार्थ ठरवला. त्यानंतर अक्षर पटेल व ललित यादवने विजय साकारला. ...

Rohit Sharma, IPL 2022 : एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा, Video  - Marathi News | Rohit Sharma said, "many franchises objected that how can Mumbai play in Mumbai. They should try to build 3-4 Stadiums in their cities then (smiles)" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढंच आहे तर तुमच्या शहरात ३-४ स्टेडियम तयार करा!; रोहित शर्माने घेतला अन्य फ्रँचायझींशी पंगा

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई व पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येत आहेत. ...

Mumbai Indians Memes, IPL 2022 MI vs DC: 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...'; Rohit Sharma च्या मुंबई इंडियन्सच्या Delhi Capitals ने पराभवा केल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates Rohit Sharma led Mumbai Indians lost to Delhi Capitals comedy memes viral on social media Ishan Kishan Axar Patel Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...'; मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

सोशल मीडियावरील मीम्स पाहून तुम्हीही खूप हसाल ...

Rohit Sharma, IPL 2022 T20 Match MI vs DC Live : Mumbai Indiansला २०१२ पासून IPLचा पहिला सामना जिंकता आलेला नाही?; रोहित शर्माचे भन्नाट उत्तर - Marathi News | IPL 2022 T20 Match MI vs DC Live Score card Updates : Mumbai Indians Not won the opening IPL match since 2012?, Rohit Sharma Reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansला २०१२ पासून IPLचा पहिला सामना जिंकता आलेला नाही?; रोहित शर्माचे भन्नाट उत्तर

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात मोजलेली रक्कम आज इशान किशनने ( Ishan Kishan) योग्य ठरवली. ...

IPL 2022 MI vs DC Live: 'दिल्लीकर' मुंबई इंडियन्सवर भारी! Lalit Yadav - Axar Patel जोडीने खेचून आणला विजय; Rohit Sharma, Ishan Kishan च्या दमदार खेळी व्यर्थ - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates Rohit Sharma Ishan Kishan performances in vain as Lalit Yadav Axar Patel take Rishabh Pant Led Delhi Capitals to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'दिल्लीकर' मुंबई इंडियन्सवर भारी! ललित-अक्षर जोडीने खेचून आणला विजय

दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या हातचा सामना ओढून नेला ...

IPL 2022 MI vs DC Live: Hardik Pandya च्या जागी Mumbai Indians च्या संघात आलेल्या Tim David ने मारला अफलातून षटकार - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Hardik Pandya Replacement in Mumbai Indians Tim David hits big Six over Bowlers Head Thriller Ishan Kishan Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हार्दिक पांड्याच्या जागी मुंबई संघात आलेल्या टीम डेव्हिडने मारला अफलातून षटकार

मुंबईने २० षटकांत केल्या १७७ धावा ...

IPL 2022 T20 Match MI vs DC Live : १३ चेंडूंत ५६ धावा!; Ishan Kishan ने थेट सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान पटकावले, रोहित शर्मालाही हे नाही जमले, Video - Marathi News | IPL 2022 T20 Match MI vs DC Live Score card Updates : Ishan kishan became a second Indian Players After Sachin Tendulkar to Score 3 Consecutive 50s for MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : १३ चेंडूंत ५६ धावा!; Ishan Kishan ने आज थेट सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान पटकावले

आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात इशानने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर तुफान फटकेबाजी केली. ...

Ishan Kishan IPL 2022 MI vs DC Live: Mumbai Indians चा 'पैसा वसूल'! महागड्या इशान किशनची धडाकेबाज खेळी; दिल्लीला दिलं मोठं लक्ष्य - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates Mumbai Indians most expensive Ishan Kishan superb batting unbeaten 81 takes them to 177 against Delhi Capitals Rohit Sharma Kuldeep Yadav also shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्सचा 'पैसा वसूल'! महागड्या इशन किशनची धडाकेबाज खेळी

मुंबईने दिल्लीच्या संघाला दिलं १७८ धावांचं आव्हान ...