लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2023 : रोहित शर्मा काही सामने नाही खेळणार, सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार? मार्क बाऊचर म्हणाले...  - Marathi News | IPL 2023: Rohit Sharma will not play some matches, Suryakumar Yadav will lead? Mark Boucher said,"If it means to rest him for 1-2 games, then I'll do that. Absolutely no problem". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा काही सामने नाही खेळणार, सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार? मार्क बाऊचर म्हणाले... 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वाला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०२३तील मोहिमेला सुरुवात करणार आहे. ...

IPL Cheerleaders Salary: IPL मधल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी किती पैसे मिळतात? - Marathi News | IPL Cheerleaders Salary How much do cheerleaders in IPL get paid per match read details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी किती पैसे मिळतात?

मुंबई, चेन्नई किंवा RCB नव्हे, 'हा' संघ चीअरलीडर्सना देतो सर्वाधिक मानधन ...

IPL 2023 : रोहित शर्माने मानले मुंबई इंडियन्सचे आभार; व्यक्त केला सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार  - Marathi News | Rohit (on his journey with MI so far): "I have enjoyed each & every moment with this team & been given great opportunities. I've grown as a player & an individual." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने मानले मुंबई इंडियन्सचे आभार; व्यक्त केला सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार 

रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून कार्यभार स्वीकारल्याला आयपीएल २०२३मध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत आणि या दहा वर्षांत तो पाच विजेतेपदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. ...

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी - Marathi News | Will Arjun Tendulkar play in IPL 2023? Mumbai Indians Captain Rohit Sharma smiled and said...; Big news from head coach Mark Boucher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी

IPL 2023 साठी आता सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) जेतेपदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत. ...

"बुमराहची अनुपस्थिती पण संघातील युवा खेळाडूंना संधी", कर्णधार रोहित धोनीबद्दलही बोलला  - Marathi News |  Mumbai Indians captain Rohit Sharma has said that in the absence of Jasprit Bumrah in IPL 2023, youngsters will get a chance and MS Dhoni will play for another 2-3 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराहची अनुपस्थिती पण संघातील युवा खेळाडूंना संधी", रोहित शर्मा धोनीबद्दलही बोलला

IPL 2023 Rohit Sharma PC : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ...

'हिट'मॅनची संघर्षगाथा! क्रिकेटर होण्यासाठी दूध विकायचा, पै न् पैसाठी खूप खस्ता खाल्ल्या; जवळच्या मित्रानं सारं सांगितलं... - Marathi News | rohit sharma delivered milk packets to buy a new cricket kit says pragyan ojha ipl 2023 mumbai indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हिट'मॅनची संघर्षगाथा! क्रिकेटर होण्यासाठी दूध विकायचा, पै न् पैसाठी खूप खस्ता खाल्ल्या

VIDEO : "मुंबईचा राजा आला रे...", हिरो स्टाईलमध्ये एन्ट्री घेत 'हिटमॅन' मुंबईच्या ताफ्यात सामील - Marathi News |   For ipl 2023, Mumbai Indians captain Rohit Sharma joins the team's contingent by making a hero style entry, watch video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईचा राजा आला रे...", हिरो स्टाईलमध्ये एन्ट्री घेत 'हिटमॅन' मुंबईच्या ताफ्यात सामील

mumbai indians team 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे.  ...

271 धावा अन् अष्टपैलू खेळीने ठरली 'पर्पल कॅप'ची मानकरी; कोण आहे 'मुंबई'ची लेडी पोलार्ड? - Marathi News | Mumbai Indians' hayley matthews has won the purple cap with 16 wickets in women's premier league 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिली अष्टपैलू खेळीने ठरली 'पर्पल कॅप'ची मानकरी; कोण आहे 'मुंबई'ची लेडी पोलार्ड?

WPL 2023 : महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मुंबई इंडिन्सच्या संघाने पटकावले आहे. ...