मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2023 , Rishabh Pant & Jasprit Bumrah's replacement announced : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळू शकणार नाही. ...
Mumbai Indians, Rohit Sharma: आज कर्णधारांच्या एकत्रित फोटोशूटला कर्णधार रोहित शर्मा प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने मुंबईच्या गोटात धाकधूक वाढली आहे. तो मुंबईच्या सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
Irfan Pathan : 'यंदाचे आयपीएल सत्र महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे ठरणार? याबाबत काहीच ठामपणे सांगता येणार नाही. धोनीबाबत कोणतेही अंदाज लावणे कठीण असून आपण त्याच्या खेळण्याविषयी केवळ अंदाजच लावू शकतो,' ...