लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर हिरॉईनही फिक्या; फोटोची रंगली चर्चा - Marathi News | Wife Of MI Star Player Jason Behrendorff is Very Hot, Hollywood Actresses are also Behind in Beauty | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर हिरॉईनही फिक्या; फोटोची रंगली चर्चा

जुवेल प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट आहे. तिची स्वत:ची स्टायलिंग सर्विस कंपनी आहे. ...

सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video - Marathi News | Video: Suryakumar Yadav’s six off Mohammad Shami has Sachin Tendulkar in disbelief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने अवघ्या ४९ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले. ...

२१८९ दिवसांची प्रतिक्षा, मुंबईने दिली संधी अन् IPL २०२३मधील सर्वोतकृष्ट शॉट मारला, कोण आहे विष्णू विनोद? - Marathi News | 2189 days of waiting, Mumbai Indians gave a chance and hit the best shot of IPL 2023, who is Vishnu Vinod?, lets know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२१८९ दिवसांची प्रतिक्षा, मुंबईकडून संधी अन् IPL मधील सर्वोतकृष्ट शॉट, कोण आहे विष्णू विनोद?

गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेदले, त्याचं नाव आहे, विष्णू विनोद. ...

IPL Points Table 2023: मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं! - Marathi News | IPL Points Table 2023 after MI vs GT: Mumbai Indians third after win vs Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं!

IPL Points Table 2023: मुंबईने गुजरातविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

MI vs GT, IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय! - Marathi News | MI vs GT, IPL 2023 Live Score: Rashid Khan fought till the end, but Gujarat were bowled out for 191... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय!

मुंबईकडून सूर्यकुमारने झळकावले शतक, सामनाही जिंकला पण चर्चा झाली ती राशिद खानच्या तुफानी खेळीची... ...

MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक - Marathi News | MI vs GT: 'Tula maanal bro...' Virat Kohli praises Suryakumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारचा फोटो शेअर केला . ...

Suryakumar Yadav Century: षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी - Marathi News | Suryakumar Yadav Century: After Sachin Tendulkar, Suryakumar; Scored a century at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी

Suryakumar Yadav Century: सूर्यकुमार यादवने IPL करिअरमधील पहिले शतक झळकावले आहे. ...

MI vs GT, IPL 2023 Live Score: एकच वादा सुर्या दादा..! सुर्यकुमारचे पहिले शतक, मुंबईचे गुजरातला 219 धावांचे आव्हान... - Marathi News | MI vs GT, IPL 2023 Live Score: Suryakumar's bat falters; First century of IPL 2023, Mumbai on 218... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकच वादा सुर्या दादा..! सुर्यकुमारचे पहिले शतक, मुंबईचे गुजरातला 219 धावांचे आव्हान...

MI vs GT, IPL 2023 Live : सुर्यकुमार यादवने IPL करिअरचे पहिले शतक झळकावले आहे. ...