लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा - Marathi News | Riley Meredith Video Stump Split In Half Mumbai Indians pacer Fiery Spell Crackles Wicket In T20 Blast 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा

Riley Meredith Split Stump Video : स्टंपचे अशा प्रकारे दोन तुकडे झालेले क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळाले असेल ...

लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर - Marathi News | Why did Ritika often appear in Rohit Sharma room before marriage read amazing answer to Harbhajan Singh question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये रितिका का दिसायची? भज्जीच्या प्रश्नावर 'हिटमॅन'चं भन्नाट उत्तर

Rohit Sharma Ritika Love Relationship: रितिका २००८ पासून रोहित शर्माची मॅनेजर होती, पण त्यांचं लग्न २०१५ मध्ये झालं. ...

या पठ्ठ्यानं शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना मारला षटकार! MI साठी पोलार्ड ठरला 'खलनायक' - Marathi News | Shimron Hetmyer Crazy Final Ball Scene Against Kieron Pollard Highest Successful Run Chase In The History Of MLS Seattle Orcas vs MI New York | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या पठ्ठ्यानं शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना मारला षटकार! MI साठी पोलार्ड ठरला 'खलनायक'

आतापर्यंत षटकार मारून संघाला जिंकून देणाऱ्या पोलार्डनं ...

Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo - Marathi News | Indian cricketer Nitish Rana becomes father of twin boys wife Saachi Marwah shares post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo

Nitish Rana Saachi Marwah Twin Baby: १४ जूनला साचीने जुळ्या मुलांना जन्म दिला ...

काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | nicholas pooran new captain mumbai indians mi newyork mlc 2025 after retirement international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

Nicholas Pooran, Mumbai Indians: फायनलच्या सामन्यात ठोकलेल्या ५५ चेंडूत १३७ धावा ...

विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा - Marathi News | He Bid For A Total Three Franchises Including Mumbai Indians Vijay Mallya Explain Why He Buy RCB Team In 2008 IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा

नेमकं त्यावेळी काय घडलं? विजय मल्ल्यानं शेअर केली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ खरेदी करण्यामागची गोष्ट ...

Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास - Marathi News | IPL 2025 Winner Krunal Pandya Become First Player In IPL History To Win Two Player Of The Match Award In Final First For MI And Now RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ही लढाई जिंकेल, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण क्रुणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत मॅच फिरवली.  ...

रोहित शर्माच्या अंगावर गरम कॉफी सांडली, इंटर्न घाबरला; पण 'हिटमॅन'ने त्याचा जॉब वाचवला! आज आहेत ५ लाख फॉलोअर्स - Marathi News | My Career was saved because of Rohit Sharma sports presenter tells the unheard story of Hitman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या अंगावर गरम कॉफी सांडली, इंटर्न घाबरला; पण 'हिटमॅन'ने त्याचा जॉब वाचवला! आज आहेत ५ लाख फॉलोअर्स

प्रसिद्ध क्रिकेट कंटेंट क्रिएटरने रोहित शर्माने केलेल्या मदतीबाबत एका मुलाखतीमध्ये भाष्य केले. ...