शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB T20 : क्विंटन डी कॉक नाही खेळणार; नव्या भीडूसह मुंबई इंडियन्स तगडी Playing XI मैदानावर उतरवणार!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB T20 : मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

क्रिकेट : IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं खेळला मोठा गेम; मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाला घेतलं आपल्या ताफ्यात!

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्स हॅट्‌ट्रिकसाठी उत्सुक; आयपीएलचे १४वे पर्व आजपासून

क्रिकेट : MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?

क्रिकेट : MI vs RCB: ३२ सिक्सर अन् १९२ धावा ठोकणाऱ्या पोलार्डला कसा रोखणार कोहली? पोलार्डची जोरदार तयारी, पाहा Video

क्रिकेट : IPL 2021: उसेन बोल्टनं RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला दिला खास संदेश, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2021 : चेन्नईतही मुंबई इंडियन्सचा शाही थाट; MI महालाची सफर करून तुम्ही म्हणाल क्या बात, क्या बात...!

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला; किरण मोरे पॉझिटिव्ह आल्यानंतर करण्यात आलेली सर्वांची चाचणी

क्रिकेट : IPL 2021 : प्रथमच खेळताना 'हे' खेळाडू दम दाखवणार; आयपीएलच्या १४व्या पर्वाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर