Join us  

IPL 2021 : प्रथमच खेळताना 'हे' खेळाडू दम दाखवणार; आयपीएलच्या १४व्या पर्वाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

IPL 2021: Everything You Need to Know कोरोनाचे सावट पाहता यंदा सहा शहरांमध्येच आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. कोणत्याच संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. ५६ सामने खेळवण्यात येणार असून ११ डबल हेडर सामने होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 11:04 AM

Open in App

Indian Premier League 2021 :  आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिली आहेत. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना ९ एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. ३० मे रोजी जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. कोरोनाचे सावट पाहता यंदा सहा शहरांमध्येच आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. कोणत्याच संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. ५६ सामने खेळवण्यात येणार असून ११ डबल हेडर सामने होतील.  ( Here is everything that you need to know about the upcoming IPL 2021)

स्थळ ( VENUES)

  1. वानखेडे स्टेडियम, मुंबई ( १० सामने)
  2. इडन गार्डन, कोलकाता ( १० सामने)
  3. एच चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू ( १० सामने) 
  4. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ( ८ सामने)
  5. एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई ( १० सामने) 
  6. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली ( ८ सामने)

 आयपीएल २०२१चे संपूर्ण वेळापत्रक ( IPL 2021 FULL SCHEDULE) 

  • ९ एप्रिल, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई
  • १० एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • ११ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई
  • १२ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स, मुंबई
  • १३ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
  • १४ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई
  • १५ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • १६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
  • १७ एप्रिल, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई
  • १८ एप्रिल, ३.३० वा. पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
  • १८ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स, मुंबई
  • १९ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
  • २० एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
  • २१ एप्रिल, ३.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई
  • २१ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
  • २२ एप्रिल, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
  • २३ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
  • २४ एप्रिल, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
  • २५ एप्रिल, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
  • २५ एप्रिल, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • २६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद
  • २७ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
  • २८ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली
  • २९ एप्रिल, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
  • २९ एप्रिल, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद
  • ३० एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
  • १ मे, ७.३० वा.पासून -  मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
  • २ मे, ३.३० वा.पासून -  राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली
  • २ मे, ७.३० वा.पासून -  पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद
  • ३ मे, ७.३० वा.पासून -  कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद
  • ४ मे, ७.३० वा.पासून -  सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
  • ५ मे, ७.३० वा.पासून -  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
  • ६ मे, ७.३० वा.पासून -  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, अहमदाबाद
  • ७ मे, ७.३० वा.पासून -  सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
  • ८ मे, ३.३० वा.पासून -  कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद
  • ८ मे, ७.३० वा.पासून -  राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
  • ९ मे, ३.३० वा.पासून -  चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
  • ९ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
  • १० मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
  • ११ मे, ७.३० वा.पासून -  दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
  • १२ मे, ७.३० वा.पासून -  चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
  • १३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
  • १३ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
  • १४ मे, ७.३० वा.पासून -  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
  • १५ मे, ७.३० वा.पासून -  कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
  • १६ मे, ३.३० वा.पासून -  राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
  • १६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
  • १७ मे, ७.३० वा.पासून -  दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
  • १८ मे, ७.३० वा.पासून -  कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
  • १९ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
  • २० मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
  • २१ मे, ३.३० वा.पासून -  कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
  • २१ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
  • २२ मे, ७.३० वा.पासून -  पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
  • २३ मे, ३.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
  • २३ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
  • २५ मे, ७.३० वा.पासून -  क्वालिफायर १, अहमदाबाद
  • २६ मे, ७.३० वा.पासून -  एलिमिनेटर, अहमदाबाद
  • २८ मे, ७.३० वा.पासून -  क्वालिफायर २, अहमदाबाद 
  • ३० मे, ७.३० वा. पासून. फायनल, अहमदाबाद

 सर्व टीम ( SQUADS OF 8 TEAMS)

  • मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जेम्स निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर  

  • राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा, ख्रिस मॉरिस, शिबम दुबे, मुश्तफिजून रहमान, चेतन साकरिया, केसी करिअप्पा, लायम लिव्हींगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टियन, के एस भारत, सूयश प्रभुदेसाई.

  • सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) : केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल, जगदीशा सुचिथ, केदार जाधव, मुजीब उर रहमान.

  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरि निशांत.

  • दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग.

  • पंजाब किंग्स ( Punjab Kings ) : केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, डेवीड मलान, रिली मेरेडीथ, मोईसेस हेन्रीक्स, जलाज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबीयन अलेन, सौरभ कुमार.

  • कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders): शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी,  शकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटींग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.

आयपीएलमध्ये प्रथमच खेळणारे खेळाडू ( FIRST-TIMERS IN IPL)

  • मुंबई इंडियन्स - युधवीर चरक, मार्को जॅन्सेन व अर्जुन तेंडुलकर
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - कायले जेमिन्सन, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयष प्रभुदेसाई
  • राजस्थान रॉयल्स - चेतन सकारिया, आकाश सिंग, कुलदीप यादव 
  • पंजाब किंग्स - झाय रिचर्डसन, रिली मेरेदीथ, शाहरुख खान, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग
  • कोलकाता नाईट रायडर्स - वेंकटेश अय्यर, वैभव अरोरा 
  • दिल्ली कॅपिटल्स - रिपल पटेल, लुकमन मेरिवाला
  • चेन्नई सुपर किंग्स - के भगत वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी  
टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सकोलकाता नाईट रायडर्स