मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला दिला. ...
न्या. ए. के. मेनन यांनी दिलेल्या या निकालामुळे या कर्मचा-यांनी व्यक्तिश: व मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने संघटितपणे दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. ...
खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते. ...
ज्या खासगी शाळांना व महाविद्यालयांना राज्य सरकारकडून १०० टक्के अनुदान मिळत आहे, त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा किंवा महाविद्यालये असा करता येईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाने या आव्हान अर्जावरील निवाडा राखून ठेवला असून उन्हाळी सुट्टीत जाण्यापूर्वी तो जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवाड्याकडे ब्रिटीश नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. ...