लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

सोनई ‘ऑनर किलिंग’मधील पाच जणांना फाशीच; उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Five of Sonai's 'Honor Killing' executed; High Court Result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनई ‘ऑनर किलिंग’मधील पाच जणांना फाशीच; उच्च न्यायालयाचा निकाल

नेवासा फाटा येथे १ जानेवारी, २०१३ रोजी तिघांची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. ...

बारमध्ये काम करणाऱ्या आईपासून मुलीला वेगळे करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News |  High court refuses to separate girl from mother working in bar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारमध्ये काम करणाऱ्या आईपासून मुलीला वेगळे करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पत्नी बारमध्ये काम करत असल्याने तिच्या व्यवसायाचा वाईट प्रभाव मुलीवर पडू नये, यासाठी मुलीचा ताबा पत्नीकडे न देता आपल्याकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका एका पित्याने उच्च न्यायालयात दाखल केली. ...

गरीब नागरिकांविषयी महापालिकेचा निष्काळजीपणा - Marathi News | Mumbai Municipal Corporation negligence regarding poor citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब नागरिकांविषयी महापालिकेचा निष्काळजीपणा

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या नागरिकांना मुंबई महापालिका देत असलेली वागणूक पाहून उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. ...

रिक्षाला ‘स्कूल बस’ म्हणून मान्यता नाही - Marathi News | The rickshaw is not recognized as a 'school bus' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाला ‘स्कूल बस’ म्हणून मान्यता नाही

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...

‘वन बीकेसी’च्या विकासकाकडून ४३२ कोटींची दंडवसुली बेकायदा; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | One crore BKC developer fined Rs 2 crore fine; High Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वन बीकेसी’च्या विकासकाकडून ४३२ कोटींची दंडवसुली बेकायदा; हायकोर्टाचा निर्णय

‘एमएमआरडीए’ची मनमानी कारवाई रद्द ...

'...अन्यथा महापालिका प्रशासन आउटसोर्स करा' - Marathi News | '... otherwise outsource the municipal administration' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा महापालिका प्रशासन आउटसोर्स करा'

रस्त्यांसह पदपथांवरील अतिक्रमण; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले ...

टिकटॉक बंदीवरील सुनावणी तातडीने घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High court's refusal to hold hearing on bans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिकटॉक बंदीवरील सुनावणी तातडीने घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

टिकटॉक विरोधात तीन अल्पवयीन मुलांच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे ...

‘टिक टॉक’वर बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | Petition to ban 'tick talk' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टिक टॉक’वर बंदीसाठी हायकोर्टात जनहित याचिका

लवकरच सुनावणी होणार; मुंबईतील तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे साकडे ...