न्या. प्रदीप नंद्राजोग यांच्या निवृत्तीनंतर व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...
सर्वांशी चर्चा करा. लोकांना त्यांची मते व कल्पना मांडता येतील, असे वातावरण निर्माण केले तर चुकीची माहिती जाणार नाही व गैरसमजही होणार नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले. ...
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (एमआयएफएफ) त सहभागी होऊ पाहणाऱ्या तीन चित्रपटांना वगळताना एमआयएफएफची प्रक्रिया काय असते, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. ...
ज्येष्ठ नागरिकांना जगवायचे म्हणून जगवू नका. त्यांना खऱ्या अर्थाने जगण्यासाठी मदत करा, असे म्हणत न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कमी पडत असलेल्या सामाजिक न्याय विभागाला चांगलेच धारेवर धरले. ...