लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

योद्ध्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्या, जनहित याचिका - Marathi News | Compensate relatives of warriors, PIL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योद्ध्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्या, जनहित याचिका

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...

वेतनासंदर्भात दिलेले आदेश ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत - उच्च न्यायालय - Marathi News | Salary orders do not apply to 'those' employees - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनासंदर्भात दिलेले आदेश ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी लागू नाहीत - उच्च न्यायालय

मोठमोठया यंत्रांचे उत्पादन करणा-या पुण्याच्या प्रीमियम कंपनीने व त्यांच्या कामगार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. उज्ज्वल भुयान व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.  ...

समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरविण्यासंदर्भातील आदेशाची मुदत वाढविली नाही - राज्य सरकार - Marathi News | The state government has not extended the order for spreading false messages on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसरविण्यासंदर्भातील आदेशाची मुदत वाढविली नाही - राज्य सरकार

सध्या कोणतेच प्रतिबंधात्मक आदेश अस्तित्वात नाहीत,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. पोलीस उपायुक्तांच्या २३ मेच्या प्रतिबंधात्मक आदेशाला आव्हान देणाºया दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती. ...

coronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत? - उच्च न्यायालय - Marathi News | coronavirus: Why should corona patients be named? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत? - उच्च न्यायालय

कोणत्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, हे तुम्हाला का माहीत करून घ्यायचे आहे? असा प्रश्न न्यायालयाने याचिककर्त्यांना केला. ...

coronavirus: कारागृहात रुग्ण वाढू नये यासाठी काय उपाययोजना आखल्या? उच्च न्यायालय - Marathi News | coronavirus: What measures have been taken to prevent the growth of patients in prisons? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कारागृहात रुग्ण वाढू नये यासाठी काय उपाययोजना आखल्या? उच्च न्यायालय

कोरोनाच्या भीतीने सुधा भारद्वाज यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २९ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी धोरण तयार करीत आहोत, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | We are formulating a policy for examinations for medical postgraduate courses, the state government informed the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी धोरण तयार करीत आहोत, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स (एमयूएचएस)ला एमएस व एमडीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका डॉ. निशांत गब्बूर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ...

coronavirus: कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा , उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | coronavirus: Announce the names of corona patients, public interest litigation in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा , उच्च न्यायालयात जनहित याचिका

नवी मुंबईची वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे महेश गाडेकर यांनी अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांच्यातर्फे ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

coronavirus: सात महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष; विद्या प्रसारक मंडळाची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | coronavirus: isolation chambers in seven colleges; Vidya Prasarak Mandal's run in the High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: सात महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष; विद्या प्रसारक मंडळाची उच्च न्यायालयात धाव

ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...