लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Corona is in control mumbai municipal corporation to mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

१५ जानेवारीपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबईत ८४,३५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी सात टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. ...

मुलाने बळकावलेले घर हायकोर्टाने दिले परत; वृद्ध आईला मिळणार दिलासा - Marathi News | mumbai High Court returned the house confiscated by the boy to mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाने बळकावलेले घर हायकोर्टाने दिले परत; वृद्ध आईला मिळणार दिलासा

७० वर्षीय आईचे घर बळकावू पाहणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाचा दणका ...

प्रभागवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; भाजप नगरसेवकांनी केली होती याचिका - Marathi News | Bombay HC rejects plea against increasing BMC seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; भाजप नगरसेवकांनी केली होती याचिका

लोकसंख्येसोबत राजकीय समीकरणेही महत्त्वाची; २०१७ ची स्थिती कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड ...

नोकरीच्या सुरक्षेचा प्रत्येकाला अधिकार; उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण - Marathi News | Everyone has the right to job security says mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीच्या सुरक्षेचा प्रत्येकाला अधिकार; उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

कल्याणकारी राज्य म्हणून कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देण्याच्या कर्तव्यात राज्य सरकार अपयशी ठरले, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. ...

Nitesh Rane: “नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप - Marathi News | state govt claims in mumbai high court that nitesh rane is mastermind of santosh parab attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नितेश राणे हेच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार”; राज्य सरकारचा हायकोर्टात मोठा आरोप

Nitesh Rane: नितेश राणे यांच्यावरील आरोप सिद्ध करणारी माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करू, असे मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आले आहे. ...

न्यायालयाच्या अवमानाची माहिती ST आगारात प्रसिद्ध करा; हायकोर्टाचे महामंडळाला आदेश - Marathi News | mumbai hc orders to the Corporation Publish contempt of court information in ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या अवमानाची माहिती ST आगारात प्रसिद्ध करा; हायकोर्टाचे महामंडळाला आदेश

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची एकच मागणी बाकी आहे. ...

ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | high court instructions to submit affidavit to government over how did ola and uber allow taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश राज्य सरकार व उबर इंडियाला दिले. ...

कोर्टाचा आदेश धुडकावून समीर वानखेडेंवर केलेली टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली    - Marathi News | Nawab Malik seeks unconditional apology from High Court over remarks against Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंवरील ती टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली

Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. ...