न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्यासाठी, असे करण्यात आले. हा न्यायालयाचा अवमान आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ...
Court News: कांजूरमार्ग येथे मेट्रोचे कारशेड उभारण्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. जागेची मालकी आपल्याकडे असल्याचा दावा केंद्र सरकार करीत असल्याने राज्य सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. ...
ST Workers Strike: १५ एप्रिलपर्यंत संपकरी कर्मचारी सेवेत रुजू झाले नाहीत तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...
Court News: गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक देण्यास नकार देणे हेच हास्यास्पद आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...
उच्च न्यायालयाने पालिकेला मेट्रोची मलनिस्सारण वाहिनी व पाणीपुरवठा तात्पुरता बंद न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एमएमओपीएलला दिलासा मिळाला आहे. ...