लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

लाखाहून अधिक बेकायदा बांधकामे उभारू कशी दिली? उच्च न्यायालयाची  ‘केडीएमसी’ला विचारणा; आयुक्त हाजीर हाे! - Marathi News | How did you allow more than one lakh illegal constructions to be built High Court's question to 'KDMC' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखाहून अधिक बेकायदा बांधकामे उभारू कशी दिली? उच्च न्यायालयाची  ‘केडीएमसी’ला विचारणा; आयुक्त हाजीर हाे!

बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या आड येथे राहणारे लोक येत असल्याने गुंतागुंत निर्माण झाली आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने हा गुंता सोडविण्यासाठी केडीएमसीच्या पालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ...

लॉकअपमध्ये कपडे कशासाठी उतरवले? उच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण - Marathi News | Why undress in lockup? Clarification sought by High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकअपमध्ये कपडे कशासाठी उतरवले? उच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

न्यायालयाने लॉकअपमध्ये आरोपीचे कपडे उतरवण्याची आवश्यकता काय?, त्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून मागितले आहे. ...

वडिलांनाही मुलांची काळजी घेण्यास सक्षम करणे आवश्यक; उच्च न्यायालयाने दिला निर्णय - Marathi News | fathers must also be enabled to care for children decision was given by the mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांनाही मुलांची काळजी घेण्यास सक्षम करणे आवश्यक; उच्च न्यायालयाने दिला निर्णय

उच्च न्यायालयाने अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या परंतु भारतात आईच्या ताब्यात असलेल्या साडेचार वर्षांच्या मुलीचा ताबा अमेरिकास्थित वडिलांकडे दिला.  ...

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबाबत न्यायालयीन लढाई; लोकसहभाग, लोकवर्गणीचे आवाहन - Marathi News | high court hearing over kanjurmarg dumping ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबाबत न्यायालयीन लढाई; लोकसहभाग, लोकवर्गणीचे आवाहन

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. ...

मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Big news Pune Lok Sabha by polls held at earliest High Court directives to ec | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निर्देश

पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. ...

महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण... - Marathi News | ed withdraws plea against minister chhagan bhujbal and nephew sameer bhujbal but not his son pankaj bhujbal know the details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण...

Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal News: सदर याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची ईडीची विनंती कोर्टाने मान्य केली. ...

वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल - Marathi News | Will the lawyers also join the election work? An angry question from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

Mumbai: धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात आधीच रिक्त असलेली पदे आणि त्यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेली निवडणुकीची कामे यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले. ...

जायकवाडीला पाणी सोडणे हा मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान - Marathi News | releasing water to jayakwadi defies mumbai high court order | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जायकवाडीला पाणी सोडणे हा मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

सरकार विरोधात काळे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याची याचिका दाखल, आमदार आशुतोष काळेंची पत्रकार परिषदेत माहिती ...