लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल - Marathi News | How does a well-planned city allow illegal constructions to flourish asks Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

बेकायदा बांधकामावरून नवी मुंबई पालिका, सिडको आणि एमआयडीसीची केली कानउघाडणी ...

कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा - Marathi News | Badlapur Case Mumbai High Court questions about what action was taken against dereliction of duty police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा

कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका एका पोलिस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. ...

मुस्लिम पुरुष अनेक विवाह नोंदणीस पात्र; तिसरा विवाह करणाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Muslim men eligible for multiple marriage registrations; High Court directives regarding third marriages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम पुरुष अनेक विवाह नोंदणीस पात्र; तिसरा विवाह करणाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

गेल्या वर्षी फेब्रुवारीत या संबंधीचा अर्ज दाखल करण्यात आला होता ...

सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण... - Marathi News | High Court Grants Bail to Sachin Vaze But will still remain in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...

१०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. ...

राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही; पीओपी मूर्तीवरून हायकोर्टाने फटकारले - Marathi News | A state government is not just about making orders Mumbai High Court reprimanded over POP idol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही; पीओपी मूर्तीवरून हायकोर्टाने फटकारले

पीओपी मूर्ती विक्रीबंदीबाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सरकारला निर्देश ...

कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक - Marathi News | No inquiries after office hours ED circular after being reprimanded by the Bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक

राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकाला 'झोपेचा अधिकार' आहे आणि ईडीने त्याचे उल्लंघन केले असल्याची टिप्पणी ...

हायकोर्टाच्या तंबीनंतर अग्निसुरक्षा नियमावली जारी; अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती - Marathi News | fire safety rules issued after high court slams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या तंबीनंतर अग्निसुरक्षा नियमावली जारी; अंतिम अधिसूचना जारी केल्याची माहिती

राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणे आणि महापालिका या नियमावलीचे पालन करतील, असे खंडपीठाने म्हटले. ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही - Marathi News | mumbai high court relief to shilpa shetty and raj kundra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ...