लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरण: पोलिसांवर दंडाधिकाऱ्यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करणार का? - Marathi News | akshay shinde fake encounter case mumbai high court asked to govt will a case be registered against the police based on the magistrate report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरण: पोलिसांवर दंडाधिकाऱ्यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करणार का?

गुन्हा दाखल करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे की नाही, सरकार गुन्हा दाखल करण्याबाबत विचाराधीन आहे की नाही, ‘हो’ किंवा ‘नाही’ हे आम्हाला सांगा; हायकोर्टाचा सरकारला थेट सवाल. ...

सिडकोला उच्च न्यायालयाचा दणका; शेतजमिनींच्या संपादनाची अधिसूचना केली रद्द - Marathi News | mumbai high court hits cidco notification for acquisition of agricultural lands cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोला उच्च न्यायालयाचा दणका; शेतजमिनींच्या संपादनाची अधिसूचना केली रद्द

न्यायालयाने राज्य सरकारला नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना २०१३च्या नव्या कायद्याप्रमाणे भरपाई देण्याचे आदेश दिले. ...

माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती; हायकोर्टाच्या एकलपीठाचा निर्णय - Marathi News | mumbai high court orders stay on order to register case against madhabi puri buch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती; हायकोर्टाच्या एकलपीठाचा निर्णय

न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद ऐकून विशेष न्यायालयाच्या आदेशाला चार आठवडे स्थगिती दिली.  ...

सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांना तात्पुरता दिलासा; अन्य ५ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास मनाई - Marathi News | mumbai high court temporary relief to former sebi chairperson madhabi buch and 5 other officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांना तात्पुरता दिलासा; अन्य ५ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास मनाई

उच्च न्यायालयाने सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि अन्य पाच जणांना तात्पुरता दिलासा दिला.  ...

‘तो’ विवाह बेकायदा नाही; विशेष विवाह कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | that marriage is not illegal high court gives relief under special marriage act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ विवाह बेकायदा नाही; विशेष विवाह कायद्यांतर्गत उच्च न्यायालयाचा दिलासा

‘एखादा जोडीदार विवाह नोंदणी झालेल्या जिल्ह्यात ३० दिवस राहिला नाही, या अनियमिततेमुळे विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह निबंधकांनी नोंदणी केलेला विवाह संपुष्टात आणू शकत नाही किंवा रद्द होऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.  ...

फेरीवाल्यांना रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Do hawkers need domicile certificate? High Court questions state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांना रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

फ्लोरा फाऊंटन येथे असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवाल्यांबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. ...

उच्च न्यायालयाचा अनिल अंबानींना दिलासा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | High Court gives relief to Anil Ambani; What is the real issue? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उच्च न्यायालयाचा अनिल अंबानींना दिलासा; नेमकं प्रकरण काय?

कॅनरा बँकेने जारी केलेले परिपत्रक हे आरबीआयच्या परिपत्रकाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारे आहे,असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. ...

बदलापूर प्रकरण: चकमकीची चौकशी थांबवा! अक्षय शिंदेच्या वडिलांची न्यायालयाला विनवणी - Marathi News | Badlapur encounter case: Stop the encounter investigation! Akshay Shinde's father pleads with the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर प्रकरण: चकमकीची चौकशी थांबवा! अक्षय शिंदेच्या वडिलांची न्यायालयाला विनवणी

Akshay Shinde Encounter: प्रकरण थांबवा, असे अक्षयच्या पालकांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाला गुरुवारी सांगितले. ...