पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी जामीनाची रक्कम भरण्यास पुन्हा अपयशी ठरले आहेत. सध्या डी.एस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. ...
१९७० आणि ८० च्या दशकात ‘आकाशवाणी’च्या मुंबई ‘ब’ केंद्रावरून प्रक्षेपित होणा-या आणि घरोघरी हमखास ऐकल्या जाणा-या ‘पुन्हा प्रपंच’ या प्रासंगिक घडामोडींवर आधारित कार्यक्रमात (प्रभाकर) पंतांचे पात्र रंगविणारे ज्येष्ठ नाट्य कलाकार बाळ कुडतरकर यांनी केंद्र ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर २००९मध्ये ‘फिल्ड आॅफिसर’ या पदांवर राज्यभरात केलेल्या ११७ नियुक्त्या आणि ३९ उमेदवारांची तयार केलेली प्रतीक्षा यादी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. ...
वरळीच्या कॅम्पाकोला कंपाउंडमधील १७.९०७.६ चौरस मीटर जागा मेसर्स कृष्णा डेव्हलपर्सच्या नावे करण्यास सहमती देण्यासंबंधी मुंबई महापालिकेच्या जी विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी दिलेला आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी बेकायदा ठरवला. ...
स्कूल बससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांबाबत शाळांबरोबरच बस मालकही अनभिज्ञ असल्याने, त्यांच्यामध्ये या मागदर्शक तत्त्वांबाबत जागृती निर्माण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. याशिवाय राज्यात किती स्कूल बस धावतात, याचीही विस्तृत ...
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रुपये भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. ...
ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू ...