एखाद्या हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वअर्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा तिचा वारसा हक्क संपुष्टात येत नाही. अशी धर्मांतरित व्यक्ती तिच्या इतर भावंडांप्रमाणे वडिलांच्या मिळकतीची कायदेशीर वारसदार ठरते, असा महत्त्व ...
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) आरे कॉलनीची निवड केल्याने, उच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला. आज आरे कॉलनीत अतिक्रमण केले आहे, भविष्यात संपूर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरच कब्जा कराल. विकास, सार्वजनि ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालय ...
रस्त्यांच्या कडेला उघड्यावर अन्न शिजवायला उच्च न्यायालय व त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली असतानाही, मुंबईत असे प्रकार चालतातच कसे, रस्त्यांवर अन्न शिजवायला गॅस सिलिंडर मिळतात कसे, असा सवाल उपस्थित करत, उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची सो ...